LITTLE KNOWN FACTS ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १.

Little Known Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १.

Little Known Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १.

Blog Article

संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]

या पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०२४ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.

मला वाटतं त्याने [कोहलीने] प्रंचड शिस्त आणि जबाबदारी read more दाखवली. त्याच्यामुळे माला १९९६ च्या दौऱ्यावर आलेला सचिन तेंडूलकार आठवला."[२०४] सामना अनिर्णितावस्थेत संपला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२०५] भारत संपूर्ण दौऱ्यावर एकही सामना जिंकू शकला नाही, दुसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून गमावला, त्यात कोहलीने ४६ आणि ११ धावा केल्या.[२०६] "[कोहली] पुढची निवड आहे. त्याच्याकडे द्रविडचा आवेश आहे, सेहवागचे धारिष्ट्य आहे, आणि तेंडूलकरचा असामान्य आवाका आहे. ते त्याला फक्त चांगला नाही तर, एक अनन्यसाधारण बनवतात, त्याच्या स्वतःच्या खास प्रकारचा." “

^ कोहली आत्ताच एकदिवसीय विख्यात फलंदाज: रिचर्ड्स (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहली हा क्रिकेट विश्वाचा नवा राजा आहे, डीन जोन्स".

^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.

ब्रिस्बेन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात धोणी कर्णधार म्हणून परतला, ज्यात कोहलीने १९ आणि १ धावा केल्या आणि भारताचा चार गडी राखून पराभव झाला.[२४१] मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताकडून दोन्ही डावांत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावात त्याने त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १६९ केली आणि रहाणेसोबत २६२ धावांची भागीदारी केली. त्यांची ही भागीदारी भारताची दहा वर्षातली आशियाच्या बाहेरची सर्वात मोठी भागीदारी होती.[२४२] दुसऱ्या डावातील पाचव्या दिवशी, कोहलीच्या ५४ धावांमुळे भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश आले.

कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत विराट कोहली पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर वीरेंद्र सेहवागची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[५९] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.[६०] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.

[१६९] २०१५ च्या सुरुवातीला, रिचर्ड्स म्हणाले, कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये "आत्ताच विख्यात" आहे,[३०९] तसेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू डीन जोन्स कोहलीला "क्रिकेट विश्वाचा नवा राजा" म्हणाले.[३१०]

इएसपीएन क्रिकइन्फो". २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा भारतीय विक्रम सचिनच्या नावावर आहे : २१७ धावा (न्यू झीलंडविरुद्ध १९९९-२०००).

मोबाईल, कॉम्प्युटरचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? त्यामुळे मोतीबिंदू होतो का?

[२६७] उपांत्य सामन्यात, कोहली ४७ चेंडून ८९ धावा करून, पुन्हा एकदा सामन्यात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता, पण वेस्ट इंडीजने भारताची १९२ धावसंख्या पार केली आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. पाच सामन्यांमध्ये १३६.५० च्या सरासरीने त्याने २७३ धावा केल्या आणि विश्व ट्वेंटी२० मध्ये सलग दुसऱ्यांदा सामनावीर होण्याचा मान मिळवला.[२६८]

सर्वात जलद ४००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३८]

Report this page